Sunday, June 20, 2010

मालवणी का नको?

महाराष्ट्रात आज कोंकणीची अवस्था बिकट आसा. बऱ्याच लोकांनी आपली मायभास कोंकणी सोडुन मराठी वापरुक सुरुवात केली आसा. ही प्रक्रिया खुप वर्सापुर्वी सुरु झालीसा. पुन ह्येची दखल कोंकणी प्रेमींनी घेउक नाय. आज अनेक लोकांका माहीती पण नाय आसा की मालवणी भाषा, चित्पावनी, संगमेश्वरी हे कोंकणीचे बोलीभाषा आसत. मालवणीच्यावर असलेल्या मराठीच्या वर्चस्वामुळे लोकांका ही मराठीचीच बोलीभाषा वाटता. असो तर महत्त्वाचा ह्या की दुसऱ्या भाषांचो व्देष न करता आपणाक आपली भाषा टीकवची आसा. उदय म्हांबरो हुलयता तशे "आपली आवय जरी कितलीय गरीब आसली तरी ती आवय आसता. आनी मावशी कितलीय श्रीमंत आसली तरी ती आपली मावशी आसता." हे आपुण जाणुन घेउक जाय.

बरीच मालवणी मंडळी आजकाल मालवणी बोलाकय लाजतत. सिंधुदुर्ग आणि रत्नागीरीच्या शहरान रवणारो नवश्रीमंत वर्ग मराठीच वापारता. त्येंका मालवणी किंवा कोंकणीचो वापर करुक लाज दिसता. ह्या परीस्थीतीक थोडो आपलो समाज कारणीभुत आसा. आपण स्वताच आपल्या भासेचे शत्रु आसो. मराठीत बोलला की आपण सुशिक्षीत झालो ह्यो गैरसमज्. लोकांनी ह्या समजुन घेउक व्हाया की कोंकणी ही आपली मातृभास आसा. माणुस चांगल्या विचारान आणि शिक्षणान मोठो होता. भाषा ह्या फक्त एक् माध्यम आसा. सगळे भाषा एक समान. खयचीच भाषा बोलना ह्या कमीपणाचा लक्षण असु शकना नाय. मातृभाषा बोलणा ह्या तर कधीच कमीपणाचा लक्षण नाय.


सिंधुदुर्गातल्या मालवणीवर पोर्तुगेजीचो कोणतोही प्रभाव नाय आसा. मराठीचो मोठो प्रभाव मालवणीवर पडलो. त्यामुळे बऱ्याच जणांका माहितीच ना कि मालवणी हि कोंकणीची बोलीभाषा आसा ती. मराठी मालवणी आणि कोंकणी ह्या सगळ्या भषांच मुळ एकच. थोडो परदेशी भाषांचो प्रभाव पडलो म्हणान कय आपले भाषा परदेशी व्हवचे नाय. काय काय लोकांका मालवणीची लाज वाटता. ह्येच्यात अर्धवट शिकलेल्या लोकांचो मोठो वाटो आसा. अरे ज्या भुमीत तुम्ही वाढल्यात थय रवान तुम्ही सांगत्यात की आम्ही मालवणी नाय. माका मराठीचो अभिमान आस मी मराठीत ब्लोग पण चालवतय पण मी तेवढ्याच अभिमानान सांगतय की मी मालवणी आसाय. आमका दुसऱ्या भाषेचो राग नाय. पण स्वताच्या कोंकणी भाषेबद्दल अनास्था पण नाय. कोंकणी मालवणी भाषा ही अपभ्रंशान तयार झालेली नाय तर् तेका एक मोठो इतिहास आसा.

वेगळा कोंकणी राज्य ह्या आता स्वप्नच रवात ही भीती माका वाटता. सध्या सगळ्यात महत्त्वाचा कोंकणी जगवणा. आपण सुरुवात करुयात. उत्तर कोकणीचे तीन उपप्रकार आसत. रत्नागीरी कोंकणी,मालवणी कोंकणी आणि चित्पावनी कोंकणी. पैकी चित्पावनी कोंकणी महाराष्ट्रातुन मृत झाल्यात जमा आसा. रवली मालवणी आणि रत्नागीरीची कोंकणी (मुस्लीम आणि भंडारी बहुल कोंकणी). तुकमा जी भाषा जशी जमात तशी बोला. या तिन्ही उपप्रकारात मोठो फरक नाय. हेच प्रकार सेंट्रल कोंकणी आणि साउथ कोंकणी मध्ये आढाळतत पण आपल्या भाषेवर मराठीचो मोठो प्रभाव आसा. तो गोव्याच्या शुध्द कोंकणीवर नाय. शुध्द कोंकणी शिकणा तसा कठीण नाय. पण पहिला आपले उत्तर कोंकणी चे प्रकार आत्मसात करुयात आणि नंतर शुध्द कोंकणीकडे जावया.
उत्तर कोंकणी (चित्पावनी,मालवणी,रत्नागीरी कोंकणी) जगवणा ह्याच मुख्य ध्येय आसा.

6 comments:

  1. तुम्च्या लेख बरोबर असा. पण शुद्ध कोण्कणी कोणती? खैंचे कोण्कणी शुद्ध आसा? गोवांत पुर्तुगीसाचि प्रभाव, कर्णाटकांत कन्नडाचि प्रभाव आनि केरळांत मलयालि भासेचि. तरि शुद्ध कोण्कणी कोणति?

    ReplyDelete
  2. Thks kamatji for your comment. As per our knowledge Konkani spoken in Goa is pure konkani.

    ReplyDelete
  3. Catholics in Sindhudurg speak a different type of Konkani. The Konkani that they use is influenced by Malvani and Goan Konkani. They have konkani masses in and around Sindudurg churches and chapels. That's what keeping them together.

    Malvani apli bhaashaa aasaa. Ti nasshht hovuk diwuchi nayy haa. Saglya Sindhudurgvasiyanka vinanti.

    Nice blog. Keep up the good work.

    ReplyDelete
  4. Boney thanks for Ur comment. Konkani jasa gav badalata tashi badlata. Govyatali pure konkani. Sindhudurgatali Marathichya prabhava khalachi konkani mhanajech malvani. Ratnagiritali konkani. He sagale prakar aasat. Bare aaso mahatvacha hya ki aapan saglyani ektra yev vhaya.

    ReplyDelete
  5. Waman to phude chal ami malvni tuje mage aasov.

    jay malvani.
    vitthal kandalkar

    ReplyDelete
  6. आज पहिल्यांदाच माका मालवणी ब्लॉग दिसलो. ज्येंका मालवणी बोलुचि शरम वाटता त्येंच्या वान्गडा आपण मुद्दाम मालवणी बोलूक व्हयी.
    सगळ्या मालवणी आवशी-बापशिनी त्येंच्या झिला-चेडवा वान्गडा मालवणी बोलूक व्हयी. मी पुण्यात रवतय आणि माझ्या २.५ वर्षाच्या चेडवा वान्गडा मालवणी बोलतंय. मालवणी बोलणारे अडाणी आणि मराठी बोलणारे "सुशिक्षित"!!! ह्यो समज चू*** (चुकीचो ) आसा!!

    ReplyDelete

We are registered with

Blog Directory
Related Posts with Thumbnails