मित्रांनो
आपली मालवणी भाषा Officially Recognize आसा. ISO प्रमाणे आपली मालवणी भाषा
गोव्यातली कोकणी ह्या सदरात समाविष्ट आसा. ISO 639-3 classification
प्रमाणे ISO 639:gom ह्या कोड अंतर्गत गोवन कोकणीची भाषा म्हणून मालवणीचो
उल्लेख केलेलो आसा. गोवन कोकणीत मालवणी बरोबरच मंगलोरी कोकणी, बार्देशी
कोकणी, चित्पावनीपण समावेश आसा. ISO 639:knn प्रमाणे आपली कोळी, आगरी,
बाणकोटी, संगमेश्वरी, ठाकरी, ख्रीस्ताव, धनगरी ह्या भाषांचो उल्लेख
महाराष्ट्रातील कोकणी असो केलो आसा. मालवणी कोकणी (गोवन) चो भाग असल्यामुळे
मालवणीक मान्यता आसा. आता गरज आसा ती महाराष्ट्र सरकारान पुढे येवन
सिंधुदुर्गातल्या मालवणी (गोवन कोकणी) आणि उर्वरीत महाराष्ट्रातल्या
महाराष्ट्री कोकणीचा संवर्धन करूची.
Konkani is hidden under Devanagati Script and it may be called Hindi.
ReplyDeleteA language without it's own script becomes dialect in the eyes of world !
Why not write Konkani in India's simplest Shirorekhaa and Nuktaa free Gujarati Script?