![]() |
| Click on the image to enlarge it |
Showing posts with label Malvani. Show all posts
Showing posts with label Malvani. Show all posts
Wednesday, January 16, 2013
ISO 639-3 classification and Malvani
Posted by
Waman Parulekar
at
11:14 PM
Thursday, May 19, 2011
मालवणी माणसा प्रेमाची भूकेली
Posted by
Waman Parulekar
at
5:46 PM
मालवणी माणसा प्रेमाची भूकेली,
शाबासकीचो दोर घेवन माडार चढतली,
चढता चढता मधेच खाली पडतली,
तोंडार आपाटली तरी ही ही करतली,
स्वतः भुकी रवतली,पावन्याक जेवक घालतली,
कोकम मिश्यांका लावतली,तूप खालय म्हनांन सांगतली,
हजार रुपयाची वस्तू धा रुपयाक मागतली,
मिळाली नाय ती खराब म्हणान सांगतली,
गणपतीत जोरात आरती-भजना गातली,
शिगम्याक जोशात सोंगा नाचवतली,
दशावतारी नाटक बघीत थयच पसारतली,
जात्रेचा खाजा चार दीस खातली,
मालवणी माणसा ही अशीच रवतली,
फसली गेली तरी नाय म्हनतली,
हसणार्याक रडयतली,रडणार्याक हसवतली,
गुणगान करता करता मधीच गाळीय घालतली.
(Copy - paste from Internet)
Original Post from this Source

Sunday, June 20, 2010
मालवणी का नको?
Posted by
Waman Parulekar
at
2:55 AM
महाराष्ट्रात आज कोंकणीची अवस्था बिकट आसा. बऱ्याच लोकांनी
आपली मायभास कोंकणी सोडुन मराठी वापरुक सुरुवात केली आसा. ही प्रक्रिया खुप वर्सापुर्वी सुरु झालीसा. पुन ह्येची दखल कोंकणी प्रेमींनी घेउक नाय. आज अनेक लोकांका माहीती पण नाय आसा की मालवणी भाषा, चित्पावनी, संगमेश्वरी हे कोंकणीचे बोलीभाषा आसत. मालवणीच्यावर असलेल्या मराठीच्या वर्चस्वामुळे लोकांका ही मराठीचीच बोलीभाषा वाटता. असो तर महत्त्वाचा ह्या की दुसऱ्या भाषांचो व्देष न करता आपणाक आपली भाषा टीकवची आसा. उदय म्हांबरो हुलयता तशे "आपली आवय जरी कितलीय गरीब आसली तरी ती आवय आसता. आनी मावशी कितलीय श्रीमंत आसली तरी ती आपली मावशी आसता." हे आपुण जाणुन घेउक जाय.
बरीच मालवणी मंडळी आजकाल मालवणी बोलाकय लाजतत. सिंधुदुर्ग आणि रत्नागीरीच्या शहरान रवणारो नवश्रीमंत वर्ग मराठीच वापारता. त्येंका मालवणी किंवा कोंकणीचो वापर करुक लाज दिसता. ह्या परीस्थीतीक थोडो आपलो समाज कारणीभुत आसा. आपण स्वताच आपल्या भासेचे शत्रु आसो. मराठीत बोलला की आपण सुशिक्षीत झालो ह्यो गैरसमज्. लोकांनी ह्या समजुन घेउक व्हाया की कोंकणी ही आपली मातृभास आसा. माणुस चांगल्या विचारान आणि शिक्षणान मोठो होता. भाषा ह्या फक्त एक् माध्यम आसा. सगळे भाषा एक समान. खयचीच भाषा बोलना ह्या कमीपणाचा लक्षण असु शकना नाय. मातृभाषा बोलणा ह्या तर कधीच कमीपणाचा लक्षण नाय.
आपली मायभास कोंकणी सोडुन मराठी वापरुक सुरुवात केली आसा. ही प्रक्रिया खुप वर्सापुर्वी सुरु झालीसा. पुन ह्येची दखल कोंकणी प्रेमींनी घेउक नाय. आज अनेक लोकांका माहीती पण नाय आसा की मालवणी भाषा, चित्पावनी, संगमेश्वरी हे कोंकणीचे बोलीभाषा आसत. मालवणीच्यावर असलेल्या मराठीच्या वर्चस्वामुळे लोकांका ही मराठीचीच बोलीभाषा वाटता. असो तर महत्त्वाचा ह्या की दुसऱ्या भाषांचो व्देष न करता आपणाक आपली भाषा टीकवची आसा. उदय म्हांबरो हुलयता तशे "आपली आवय जरी कितलीय गरीब आसली तरी ती आवय आसता. आनी मावशी कितलीय श्रीमंत आसली तरी ती आपली मावशी आसता." हे आपुण जाणुन घेउक जाय.बरीच मालवणी मंडळी आजकाल मालवणी बोलाकय लाजतत. सिंधुदुर्ग आणि रत्नागीरीच्या शहरान रवणारो नवश्रीमंत वर्ग मराठीच वापारता. त्येंका मालवणी किंवा कोंकणीचो वापर करुक लाज दिसता. ह्या परीस्थीतीक थोडो आपलो समाज कारणीभुत आसा. आपण स्वताच आपल्या भासेचे शत्रु आसो. मराठीत बोलला की आपण सुशिक्षीत झालो ह्यो गैरसमज्. लोकांनी ह्या समजुन घेउक व्हाया की कोंकणी ही आपली मातृभास आसा. माणुस चांगल्या विचारान आणि शिक्षणान मोठो होता. भाषा ह्या फक्त एक् माध्यम आसा. सगळे भाषा एक समान. खयचीच भाषा बोलना ह्या कमीपणाचा लक्षण असु शकना नाय. मातृभाषा बोलणा ह्या तर कधीच कमीपणाचा लक्षण नाय.
मच्छिंद्र कांबळी यांचे मालवणी कोंकणीच्या प्रचार आणि प्रसारातील योगदान
Posted by
Waman Parulekar
at
2:26 AM
मच्छिंद्र कांबळी यांचे मालवणी कोंकणीच्या प्रचार आणि प्रसारातील योगदान
मच्छिंद्र कांबळी यांनी वस्त्रहरण या पहिल्याच नाटकाद्वारे व्यावसायिक मराठी आणि कोंकणी रंगभूमीवर इतिहास घडवला. अस्सल मालवणी कोंकणी बोलीतले लोकनाट्याच्या धर्तीचे हे नाटक मैलाचा दगड ठरले. कांबळी यांचा अभिनयाचा ठसा खऱ्या अर्थाने उमटला तो, "वस्त्रहरण'मधील तात्या सरपंच या भूमिकेने. "वस्त्रहरण' या नाटकाचे 5000 प्रयोग झाले.
त्यानंतर पांडगो इलो रे इलो , घास रे रामा , वय वर्ष पंचावन्न , भैय्या हातपाय पसरी , येवा कोकण आपलाच असा , माझा पती छत्रीपती अशी अनेक नाटके त्यांनी आपल्या भद्रकाली प्रोडक्शन या नाटयसंस्थेमार्फत अनेक वर्ष चालवली.

Friday, June 18, 2010
एक नयी सुरुवात.
Posted by
Waman Parulekar
at
11:51 AM
नमस्कारु.
एक नयी सुरुवात. कोंकणी भास ही आपली माय आसा. तीका वाचवणा ह्या आपला कर्तव्य आसा. आयुष्यात जीतके भाषा शिकुक मिळतीत तीतके शीकाचे पण आपल्या मायभाषेक विसरायचा नाय. बऱ्याच जणांका माहीती ना की मालवणी ही कोंकणीची उपभाषा आसा. त्यामुळे असो समज झालो हा की मराठी ही शुध्द भाषा आणि मालवणी कोंकणी ही अपभ्रंशान तयार झालेली भाषा. ह्यो गैरसमज आसा. कोंकणी ही पुर्नपणे स्वतंत्र भास आसा. उत्तर कोंकणीत चित्पावन कोंकणी,मालवणी कोंकणी आणि संगमेश्वरी किंवा रत्नागीरी कोंकणी येता. आज सगळ्या जुन्या नव्या कोंकणी लेखकांचा आणि कार्यकर्ताचा स्मरण करुन आमी ह्यो नवीन कोंकणी ब्लॉग सुरु करतो. तरी तुमच्या प्रोत्साहनाची गरज आसा.
ह्या मंगलसमयी वामण रघुनाथ शेणै वाळौलिकईर ह्येंका विसरुन कसा चालात. गोयबाब शेवटपर्यंत कोकणीच्या एकतेसाठी झटले. ते जशी सातेरीची पुजा करत तशी मेरीची पुजा करत. त्येंनी ख्रीच्शन मुस्लीम आनी हिन्दु कोकणी लोकांका एकत्र आनुचो कायम प्रयत्न केलो. त्येंचा स्मरण करुन आमी ही नयी सुरुवात करतो. त्येंच्याच भाषेत सांगुचा तर देवी सातेरी आमच्यार कृपा कर. Holy virgin Mother Bless Our Way
एक नयी सुरुवात. कोंकणी भास ही आपली माय आसा. तीका वाचवणा ह्या आपला कर्तव्य आसा. आयुष्यात जीतके भाषा शिकुक मिळतीत तीतके शीकाचे पण आपल्या मायभाषेक विसरायचा नाय. बऱ्याच जणांका माहीती ना की मालवणी ही कोंकणीची उपभाषा आसा. त्यामुळे असो समज झालो हा की मराठी ही शुध्द भाषा आणि मालवणी कोंकणी ही अपभ्रंशान तयार झालेली भाषा. ह्यो गैरसमज आसा. कोंकणी ही पुर्नपणे स्वतंत्र भास आसा. उत्तर कोंकणीत चित्पावन कोंकणी,मालवणी कोंकणी आणि संगमेश्वरी किंवा रत्नागीरी कोंकणी येता. आज सगळ्या जुन्या नव्या कोंकणी लेखकांचा आणि कार्यकर्ताचा स्मरण करुन आमी ह्यो नवीन कोंकणी ब्लॉग सुरु करतो. तरी तुमच्या प्रोत्साहनाची गरज आसा.
देव तुमचे बरे करो.
Subscribe to:
Posts (Atom)